डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, सांगली

Dolphin Nature Research Group is a Non-Government Organisation (NGO), Established in 1997 in Sangli (Maharashtra – India). Which is working for Environment Protection. Nature Conservation is an important aspect. For better future we have to Protect Environment by increasing Forestry , by Protecting Wild Animals and by redusing Pollusion. Our NGO has been doing the work of making the people aware about environment Conservation constantly. And also tring to make the people participate in this work.

ग्रुपची खास वैशिष्ट्ये

  • चर्चा सत्र, जागृतीपर व्याख्याने
  • विध्यार्थ्यांसाठी एक दिवसीय निसर्ग मित्र कार्यशाळा.
  • पर्यावरण प्रदर्शन, वन्यजीव माहिती प्रदर्शन , औषधी वनस्पती माहिती प्रदर्शन, इ.
  • प्रदूषण विरोधी मोहिम आणि सणांमुळे होणाऱ्या प्रदुषणं विषयी जागृती निर्माण करणे.
  • प्रदूषण विरोधी मोहिम आणि सणांमुळे होणाऱ्या प्रदुषणं विषयी जागृती निर्माण करणे.
  • विविध वृक्ष बिया गोळा करणे आणि रोप निर्मिती कशी करावी याविषयी प्रशिक्षण
  • निसर्ग विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,विविध बिया संकलन स्पर्धा,वन्यजीव माहिती संकलन प्रकल्प स्पर्धा.

पुरस्कार

  • २००४ मध्ये ‘बेस्ट नेचर क्लब’ पुरस्कार:-विश्व प्रकृती निधी - भारत या जगभर पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थे मार्फत.
  • २०११ मध्ये वसुंधरा मित्र पुरस्कार:-किर्लोस्कर ग्रुप द्वारे वसुंधरा चित्रपट मोहोत्सव २०११ मध्ये मा.सौ. सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण (मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी) यांच्या शुभ हस्ते.