बिया संकलन

बिया संकलन करून त्या पासून रोप निर्मिती करता येते ही अभिनव संकल्पना संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांनी सॅन २००३ मध्ये सर्वप्रथम मांडली. झाडाच्या पडून वाया जाणाऱ्या बिया तसेच फळंखाल्यानंतर फेकून दिल्याने वाया जाणाऱ्या बिया यापासून रोप निर्मिती होऊ शकते.

यासाठी बिया वाया जाऊ न देता ते गोळा करून त्यांचा रोप निर्मिती साठी उपयोग करता येऊ शकते हे डॉल्फिन च्या या स्पर्धेने दाखवून दिले. या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचे आयोजन संस्थे तर्फे दरवर्षी करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिक ही सहभागी होतात... जेष्ठ नागरिकांचा ही उत्साहाने सहभागी होतात.